'महाराष्ट्राचा राजा देवेंद्र'चा बॅनर; भाजपविरोधात भडका
Latest News
bookmarkBOOKMARK

'महाराष्ट्राचा राजा देवेंद्र'चा बॅनर; भाजपविरोधात भडका

By Maharashtratimes calender  16-Sep-2019

'महाराष्ट्राचा राजा देवेंद्र'चा बॅनर; भाजपविरोधात भडका

देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र' असा मजकूर असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर हा बॅनर लावला असून, यावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसआणि भाजपनं त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा असं सांगून 'छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे एकमेव राजे आहेत,' असं ठणकावून सांगितलं आहे. अशे बॅनर लिहणर्‍या लोकांच्या बुद्धीची कीव वाटते महराष्ट्राचे एकाच राजे छत्रपती शिवाजी महाराज !!
Maharashtra CM Fadnavis thanks Reliance and Amitabh Bachchan for their contributions to relief fund

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेसाठी शुभेच्छा देणारा बॅनर अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर लावण्यात आला आहे. 'देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र' असा मजकूर या बॅनरवर आहे. यावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हेमंतराव मुळ्ये यांनी हे बॅनर ट्विट केलं असून, 'मुख्यमंत्रीसाहेब आणि भाजपनं कार्यकर्त्यांना आवर घालावा. छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे राजे आहेत,' असं ठणकावून सांगितलं. तर बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना धडा शिकवायला हवा, अशा शब्दांत काहींनी संताप व्यक्त केला. 

MOLITICS SURVEY

'ओला-ऊबर के कारण ऑटो सेक्टर में मंदी' - क्या निर्मला सीतारमण के इस बयान से आप सहमत है ?

हाँ
  20.75%
नहीं
  69.81%
कुछ कह नहीं सकते
  9.43%

TOTAL RESPONSES : 53

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know