आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे
Latest News
bookmarkBOOKMARK

आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

By Abpmajha calender  28-Feb-2018

आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे

जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.

प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते.

MOLITICS SURVEY

महाराष्ट्र में अगर शिवसेना, एनसीपी और कांग्रेस के गठबंधन की सरकार बनती है तो क्या उसका हाल भी कर्नाटक जैसा होगा ?

TOTAL RESPONSES : 17

Raise Your Voice
Raise Your Voice 

Suffering From Problem In Your Area ? Now Its Time To Raise Your Voice And Make Everyone Know